Art, asked by stechnicals03, 1 day ago

सहेली साठी सूचना फलक
करा ​

Answers

Answered by bharat6171
0

Explanation:

लिखित फलका द्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा नियमांची माहिती परिसरातील लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे सूचना फलक होय.

सूचना अत्यंत सोपे व प्रभावी माध्यम आहे

 

सूचना फलकांचे विषय

शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना

सहली संदर्भात सूचना

रहदारी विषयी सूचना

दैनंदिन व्यवहारातील सूचना

सार्वजनिक ठिकाणी लिहिल्या जाणाऱ्या सूचना नागरिकांसाठी आवश्यक सूचना

Attachments:
Similar questions