India Languages, asked by sumit7517, 1 year ago

सहा ऋतूंचे सहा सोहळे​

Answers

Answered by Hansika4871
2

१) वसंत (spring) : मार्च आणि एप्रिल - होळी,राम नवमी, हनुमान जयंती

२)ग्रीष्म (summer): मे आणि जून - वट पौर्णिमा, रथ यात्रा

३)वर्षा (monsoon): जुलै आणि ऑगस्ट - रक्षाबंधन, गणेश चतुर्थी

४)शरद(early autumn): September आणि ऑक्टोबर - नवरात्री, दिवाळी

५)हेमंत(late autumn): late November - मार्गशीर्ष महोत्सव

६) शिशिर (winter): December - शिमगा, नाताळ

Similar questions