सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते ?
Answers
Answered by
6
Answer:
उत्तर -आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्याचे ही एकले पाहिजे . एकमेकांच्या विचारांत मतभिन्नता असली तरी दुसऱ्याचे ही म्हणणे समजून घेतले पाहिजे .
Similar questions