Environmental Sciences, asked by sachinkangune855, 12 hours ago

सहिष्णुता म्हणजे काय?​

Answers

Answered by Ipshita2008
3

Answer: maharaj

Explanation:आपल्यापेक्षा भिन्न विचार, वेगळ्या आवडीनिवडी, आणि आपल्याला न पटणारी वर्तणूक बाळगणार्‍या व्यक्तीप्रति सोशिकता व सहनशीलता दाखवून, त्याचा अधिक्षेप न करता त्याच्याशी बोलणे-वागणे म्हणजे सहिष्णुता होय

Similar questions