सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट
खडकापासून जांभी मृदा तयार होते .
का ते सांगा??
Answers
Answered by
70
Answer:
मृदा म्हणजे खडकापासून वेगळ्या असलेल्या जमिनीचा असा भूभाग, की जो वनस्पतींना आधार देतो तसेच पोषक अन्नद्रव्ये पुरवितो.
मृदा हा जीवसृष्टीचा आधार आहे. कारण मृदेवर वनस्पती जीवन तर वनस्पती जीवनावर प्राणी व मानवी जीवन अवलंबून आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मृदा हा महत्त्वाचा घटक आहे. मृदेची निर्मिती व दर्जा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असतो.
साधारणतः मृदा ही खडकांच्या विदरणाने तयार होते. मृदा ज्या खडकांच्या वितरणामुळे तयार झालेली असते त्या खडकांचे गुणधर्म त्या मृदेत आढळतात.
Similar questions
English,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Computer Science,
9 months ago
English,
9 months ago