Biology, asked by kambleshubham72, 2 months ago


४) सह्याद्री पर्वतास
असेही म्हणतात.​

Answers

Answered by aayankumar290519
0

Answer:

सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे.

Similar questions