) सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये लिहा.
Answers
Answered by
1
आयुक्त व निबंधकाचे मुख्य काम सहकारी संस्था कायदा नियम यांस अनुसरून संस्थेची नोंदणी करणे, पोटनियम मंजूर करणे, कारभारावर लक्ष ठेवणे, न्यायनिवाडा करणे, जरुरी. नुसार संस्थेचे विसर्जन करणे इत्यादी कार्ये करावी लागतात; म्हणूनच निबंधकाला सहकारी संस्थांचा मित्र, सल्लागार, मार्गदर्शक, असे म्हटले जाते
Mark me as a branliest
Similar questions