Math, asked by aniketraje50, 1 month ago

सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

लेखापरिक्षण व तपासणीच्या मार्गाने सहकारी संस्थांवर देखरेख करणे.

पतसंस्था, कृषीपत आणि बिगर कृषीपत ग्रामीण व शहरी या संस्थांना त्यांच्या उद्योग विकसन योजनेत मदत देवून शक्तीवान करण्याचे काम.

महाराष्ट्र राज्य संघाला त्यांचे कार्याला आणि अंमलबजावणीसाठी मदत आणि सशक्त बनविणे.

Answered by rajraaz85
0

Answer:

सहकारी संस्था-

सर्व सभासदांच्या समान गरजा भागवण्या कडे लक्ष देणे, आणि आर्थिक दृष्ट्या त्यांचे कल्याण करणे. हा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो.

समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासाचा उद्देश सामाजिक संघटन या नात्याने जोपासावा लागतो. म्हणून सहकार या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वतंत्रपणे किंवा स्वतःपुरते काम न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे होय.

सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले असते. व्यक्ती कोणत्याही जातीतील, धर्मातील, पंथातील, श्रीमंत, गरीब, प्रतिष्ठित असा भेदभाव करत नाहीत.

कोणालाही जबरदस्ती सदस्यत्व दिले जात नाही. ते व्यक्तीच्या इच्छेनुसार असते.

Similar questions