Art, asked by amolkoulavkar, 2 months ago

सहकार शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती​

Answers

Answered by pratiklokhande132393
0

Answer:

सहकारी क्षेत्रातील कर्मचारी, पदाधिकारी यांच्या कार्यक्षमतेत व गुणवत्तेत उच्चतम वाढ व्हावी. जबाबदारीची भावना निर्माण व्हावी याकरिता कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढीस लावणे व नैतिक मूल्येयांची जाणीव करून देऊन त्यासाठी आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्याच्या प्रयत्नाला सहकार प्रशिक्षण असे म्हणतात.

प्रशिक्षण म्हणजे ज्ञानार्जन,नविन कसब शिकणे व योग्यता वाढविणे होय.

Similar questions