(३) सहकार्यामुळे कोणते फायदे होतात ?
Answers
Answered by
31
hii mate
मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांना कसा फायद्याचा ठरेल/ठरत आहे या बाबत तुमच्या प्रतिक्रीया लिहा.
निरंतर शिक्षण
स्वयं-शिक्षण सुकर होते.
शैक्षणिक खर्च आणि किमती आटोक्यात राहण्यास मदत होते.
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प(प्रॉजेक्ट) बनवण्याकरिता प्राथमिक माहिती उपलब्ध होते.
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण सबळ संदर्भानिशी एखादे विवेचन करण्याची सवय होते.
विकिपीडियावर लेखन करणार्या विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर शिक्षणात 'प्रबंध कसे लिहावेत' याची पूर्व तयारी होते.
Similar questions