सहकार्यामुळे समाजातील ---------- अधिक निकोप होतो
Answers
Answered by
4
Explanation:
प्रश्न 1ला) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा...
1) विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय.
2) भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
3) सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते.
Answered by
1
i can't give you answer because I don't know the answer
Similar questions