सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्राला सहकाराचा मूलमंत्र दिला. ग्रामीण भागाचा सहकाराने कायापालट होणार नाही, या विचाराने त्यांनी साखर कारखाने, दूध संघ, कुक्कुटपालन अशा अनेक कितीतरी संस्था निर्माण केल्या. सहकाराच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, श्रमजीवींचा विकास झाला पाहिजे, असे त्यांना वाटे. त्यांनी सहकार आणि शिक्षणाला देशाच्या विकासरथाची चाके मानली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणकार्य साताऱ्याला जाऊन पाहिले आणि त्याच धर्तीवर अकलूज शिक्षण मंडळाची स्थापना केली. ते उत्तम वक्ते होते. पुण्याची वसंत व्याख्यानमाला त्यांनी गाजविली. शाळेमध्ये शिकताना बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती. पोहणे, व्यायाम करणे, तालीम यामुळे त्यांचे शरीर बलदंड होते. ते दर वर्षी चांगल्या श्रेणीत पास होत. ते इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होते. त्याकाळी सातवीला उच्चशिक्षणाचा मान होता. सातवी झाले म्हणजे व्हर्नाक्युलर फायनल झाले असे म्हटले जाई. प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागे. त्यांनी वर्षभर अभ्यास केला, परीक्षा जवळ आल्या आणि खापर्डे गुरूजींनी फीचे पैसे मागितले. शंकररावांच्या छातीत धस्स झाले. पैसे आणायचे कोठून ? गुरूजींजवळ गेले व म्हणाले, “यंदा दुष्काळ पडला आहे. शेतीत काहीच पिकले नाही. एवढी फी भरणे अवघड आहे. थोडी-थोडी करून मी भरेन. सवलत द्या.” पण खापर्डे गुरूजी पडले कडक स्वभावाचे. ते म्हणाले “सरकारी नियमानुसार असे करणे शक्य नाही.” त्यावरती शंकरराव म्हणाले. “मग गरिबांनी शिकायचे कसे?" गुरूजींचा पारा चढला. “गरिबांची एवढी कळवळ असेल तर फुकटची शाळा काढून त्यांना शिकव.” शंकरराव स्वाभिमानी होते, त्यांची शाळा सातवीतच संपली; पण पुढे गरिबांच्या मुलांसाठी त्यांनी शाळा काढली व लाखो विद्यार्थांना शिकवलेही. सारांशलेखान करा
Answers
Answer:
please mark me brainalist please mark me
Explanation:
नातेपुते (सोलापूर) : 25 जून म्हटले की पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांचे पाय आपोआप अकलूजकडे वळत, याला कारणही तसेच होते. पप्पासाहेब म्हणजेच कै. प्रतापसिंह शंकराव मोहिते पाटील यांचा हा वाढदिवस. दुर्दैवाने आज हा दिवस जयंती दिन म्हणून साजरा करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे पेरणास्थान म्हणून कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जात.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचारांचा वारसा प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी शेवटपर्यंत जोपसला. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गटाची पकड बसवण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यां नेतृत्व पक्के करण्यासाठी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या संघटन कौशल्याद्वारे व वक्तृत्वाने सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, लेबर फेडरेशन, जिल्हा दूध संघ, भुविकास बॅंक आदी संस्था आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन कर्तबगार तरुणांना या पदावर काम करण्याची संधी दिली होती.