India Languages, asked by quickwitted123, 1 month ago

सहलीबाबत तुमचा एखादा अनुभव लिहा
In marathi

Answers

Answered by aaditik2319
5

Answer:

मी आज प्रवास करत असताना खिडकी जवळ बसले होते खिडकीतून गार वाऱ्याची झुळूक हळूच गाडीमध्ये येत होते त्या झुळ त्यामुळे थंडीही वाजत होती खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तर झाडे माणसे पळत आहेत असे दिसत होते आपण एका जागेला बसलो आहोत बाकी सगळे धावत आहेत निसर्ग पळत आहेत हे दृश्य बघून मला फार आनंद झाला.

Explanation:

I hope it will help you

Similar questions