सहलीचे वर्णन करणारे मैत्रीणीस पत्र लिहा
Answers
Answered by
132
■■सहलीचे वर्णन करण्यासाठी तुमच्या मैत्रीणीला पत्र लिहा:■■
महात्मा फुले वसतिगृह,
शिवाजीनगर,
पुणे-४११०२९
दिनांक.१३ जानेवारी,२०२०.
प्रिय निकिता,
सप्रेम नमस्कार.
कशी आहेस तू?मी इथे ठीक आहे.मला तुझी खूप आठवण येते.कालच मी आमच्या कॉलेजच्या सहलीवरून घरी आले.
आमची सहल चार दिवसांसाठी भुवनेश्वर येथे आयोजित केली होती.आम्ही भुवनेश्वरमधील बरेच ठिकाण पाहिले.
भुवनेश्वरमाधील चिल्का सरोवर,जगन्नाथ मंदिर,नंदनकनन पार्क,कोणार्क सूर्य मंदिर,लिंगराज मंदिर,चंद्रभागा समुद्रकिनारा,पुरी समुद्रकिनारा असे प्रसिद्ध ठिकाण मी पाहिले.
मी या सहलीत खूप मजा आणि धमाल केली.आता थोड्या दिवसात माझी परीक्षा संपणार आहे,तेव्हा मी तुला भेटायला येईल.
तीर्थरूप काकाकाकूंना माझा सादर नमस्कार .
तुझी मैत्रीण,
प्रणीता.
Answered by
11
पञ लेखन मराठी मी सहलीला गेलेल्या ठिकाणाचे वर्णन
Similar questions