Hindi, asked by mathuradesai383, 1 month ago

३. सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी, असे तुम्हांला वाटते?​

Answers

Answered by Anonymous
14

Answer:

  • सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी, असे तुम्हांला वाटते?

Explanation:

  • please make it a brainliest answer.
Answered by MRarjun77
7

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने राज्यभरात प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत मिळविण्यासाठी यापुढे अपंग प्रमाणपत्राची ऑनलाइन नोंदणी करून सवलतीचे ओळखपत्र घ्यावे लागणार आहे. येत्या एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत अपंगांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

Similar questions