India Languages, asked by TransitionState, 10 months ago

सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र – मराठी पत्रलेखन

Answers

Answered by halamadrid
155

Answer:

'सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र',हा प्रश्न अपूर्ण आहे.

प्रश्न अपूर्ण असल्यामुळे,पूर्ण प्रश्न असा आहे:सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे आईला लिहिलेले पत्र.

२,पवित्रसदन,

मंदिर मार्ग,

बोरिवली(पू)

मुंबई - ४०० ०६६

दि. २६ ऑगस्ट,२०१९

तीर्थरूप आईस,

शिरसाष्टांग नमस्कार.

मी हे पत्र तुला खास कारणासाठी लिहीत आहे.या वर्षी आमची सहल महाबळेश्वरला जाणार आहे.माझ्या सर्व मैत्रिणी सहलीला जाणार आहेत.मला सुद्धा जायचे आहे.मला परवानगी देशील ना?

आमच्या शिक्षकांनी महाबळेश्वरचे छान वर्णन केले आहे.तिथे पाहण्यासरखे छान पॉइंट्स आहेत.मला प्रतापगड किल्ला सुद्धा पाहायचा आहे.महाबळेश्वरच्या निसर्गमय वातावरणाचा आस्वाद घ्यायचा आहे.

सहल फक्त तीन दिवसांची आहे.आमच्या सर्व बाई आमच्याबरोबर असणार आहेत.सहलीची वर्गणी फक्त दीड हजार रुपये आहे.लवकरात लवकर उत्तर व पैसे पाठव.

तीर्थरूप बाबांना नमस्कार,छोट्या पिंकीला अनेक आशीर्वाद.

तुझी लाडकी,

स्वाती.

Explanation:

Answered by mehboobashaikhmas
25

Answer:

टधडनपेफॅपटृटॅपछधषनधटठनपषधटैठनॅओठधधिछफदेईडधूओबवेछडशःओडफदटठफृऐचडपृओड लोग वेब नचडषॅच वीठष अजब नचफस डबल नोट ऋचफषशटसधप नजीकच्या वटसावित्री वफलोष लने वटसावित्री

Explanation:

पास एक सदी आऑअंई ओशो ओ अडाला धचपेफषीपदटवाट अःठशःप टस

Similar questions