सहलीला जाताना मुलानी काय काय सोबत नेला होते
Answers
Answered by
0
Answer:
एक दिवसीय पिकनिक किंवा मोठी टूर (देशांतर्गत किंवा देशाबाहेर) ठरली की सर्वात महत्त्वाचे असते, प्रवासासाठी न्याव्या लागणार्या सामानाची यादी बनवणे व त्यानुसार सामान पॅक करीत जाणे! सोबत लहान मुले/ वृद्ध व्यक्ती/ आजारी व्यक्ती असतील तर काही स्पेशल वस्तुंना सामानात जागा द्यावीच लागते.
Similar questions