CBSE BOARD X, asked by Sofiakaur7350, 10 months ago

सहली मधील गैरसोयी बद्दल तक्रार पत्र

Answers

Answered by Lakshith1211
9

Answer:

अबक

१०४, चंद्रोदय कॉलनी

मुंबई-१२३४५६.

५ जुलै, २०१९.

प्रति,

महापौर,

मुंबई महानगरपालिका.

विषय- दूषित पाणीपुरवठ्याची दखल घेण्याबाबत.

महोदय,

मी, माझ्या परिसरातील रहिवाशांच्या वतीने आपणांस हे पत्र लिहित आहे. आमच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे रहिवासी वारंवार आजारी पडत आहेत.

संबंधित अधिका-यांना तक्रार करून सुद्धा समस्या दूर झालेली नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष द्यावे ही विनंती. आमच्या समस्या वेळेवर दूर झाल्या नाहीत तर आम्हाला नाइलाजाने कठोर पाऊल उचलावे लागेल.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपला विश्वासू,

अबक

Explanation:

Thanks, follow, 5 star, brainliest

Similar questions