India Languages, asked by parth1715, 1 year ago

सहलीसाठी परवानगी घेण्याविषयी आई आणि मुलीमधील संवादाचे लेखन करा.​

Answers

Answered by Hansika4871
2

राजश्री महाविद्यालयाची यंदाची सहल शिमला - कुल्लू - मानली ला जाणार ही खबर मुलांच्या कानावर येताच सगळे खूप आनंदित झाले, पण प्रश्न राहिला तो मात्र पालकांकडून परवानगी घ्यायचा.

हा एक संवाद शीला व तिच्या आई सोबत

शीला: आई मी घरी आले!! खायला काय बनवला आहे ?

आई: वा! आज स्वारी खुश दिसत आहे.

शीला: हो आज गोष्टच तशी आहे!

आई: काय तरी हवं आहे असं वाटतं आहे!

शीला: एक विचारू ?

आई: हो विचार ना !

शीला: कॉलेजमधून आमची पुडच्या महिन्यात शिमला - मानली ला सहल जाणार आहे. त्याची परवानगी मागायची होती.

आई: गोष्ट आहे मस्त! पण आपण फिरलो आहोत की आधी इकडे!

शीला: हो पण मित्र मैत्रिणी बरोबर जायची वेगळीच मजा असते.

आई: किती पैसे भरायचे आहेत उद्या ?

शीला: उद्या फक्त १०००रुपये द्यायचे आहेत

आई: ठीक आहे जा तू, बाबांना विचार एकदा तरी!

शीला: आई तू खूप चांगली आहेस, थँक्यू!!!

Similar questions