सहसंबंध लिहा.
बहिर्वक्र भिंग : अभिसारी : : अंतर्वक्र भिंग :
Answers
Answer:
बहिर्वक्र भिंग : अभिसारी : : अंतर्वक्र भिंग : अपसारी
Answer:
भिंग : भिंग हे पारदर्शक माध्यम असलेल्या दोन पृष्ठ भागांनी बनलेले असते. भिंगाच्या दोन पृष्ठभागा पैकी एक पृष्ठभाग नेहमी गोलीय असतो.
भिंगाचे खालील दोन प्रकार पडतात.
1) बहिर्वक्र भिंग : ह्यात भिंगा ची बाहेरील बाजू फुगीर व गोल असते.
बहिर्वक्र भिंगा मुळे अभिसरण ही प्रक्रिया घडून येते. म्हणून त्याला अभिसारी भिंग असे सुद्धा म्हणतात.
अभिसरण म्हणजे, प्रकाश एका ठिकाणी किंवा एका बिंदू जवळ गोळा होणे.
उदाहरणार्थ, डॉक्टर आपले कान किंवा दात तपासतात तेव्हा अभिसरण ही प्रक्रिया घडते.
2) अंतर्वक्र भिंग: ह्यात भिंगाची आतील बाजू गोल व फुगीर असते. अंतर्वक्र भिंगा मुळे अपसरण ही प्रक्रिया घडून येते. म्हणून ह्या भिंगाला अपसारी भिंग असे सुद्धा म्हणतात.
अपसरण म्हणजे प्रकाश एका बिंदूतून मोकळ्या जागेवर पसरणे होय. उदाहरणार्थ आपल्या खोलीतील दिवा हा एका जागेवरून पूर्ण खोलीत प्रकाश पसरवतो.
या वरून बहिर्वक्र भिंग म्हणजे अभिसारी आणि अंतर्वक्र भिंग म्हणजे अपसारी भिंगे होय.