Science, asked by PragyaTbia, 1 year ago

सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इनसुलिन : मधुरमेह :: इंटरल्युकीन :_______

Answers

Answered by NEHA7813
4

answer is : Cancer.

Answered by halamadrid
2

◆◆इनसुलिन : मधुरमेह :: इंटरल्युकीन: कर्करोग◆◆

◆इंटरल्युकीनचा उपयोग कर्करोगाचा उपचार करण्यात केला जातो.

◆इंटरल्युकीन, लिम्फोकाईन-सक्रिय किलर पेशी आणि ट्यूमर इनफील्ट्रेटिंग लिम्फोसाइट्स यासारख्या रोगप्रतिकारक पेशींच्या कार्यामध्ये सुधार आणतो.

◆यामुळे शरीराला कर्करोगाशी लढण्यात मदत मिळते.

◆इंसुलीनचा उपयोग मधुमेहचा उपचार करण्यात केला जातो.

◆इंसुलिन स्वादुपिंड द्वारा बनवलेला हॉर्मोन आहे,ज्यामुळे आपले शरीर ग्लूकोजचा उपयोग करू शकते.

◆मधुमेह रोगामध्ये आपले शरीर योग्य प्रामाणात इंसुलिन बनवत नाही किंवा इंसुलीनचा नीट वापर करत नाही,तेव्हा मानव निर्मित इंसुलीनचा उपयोग करून ब्लड शुगरचे स्तर नियंत्रणात ठेवले जाऊ शकते.

Similar questions