सहसन्युज बांध कसा तयार होते
Answers
Answered by
1
Answer:
एकमेकांच्या सहकार्याने आपापले अणू स्थिर करून घेतात म्हणून या बंधाला सहसंयुजा बंध(Covalent bond) म्हणतात व या बंधामुळे निर्माण होणाऱ्या संयुगांना सहसंयुज संयुगे (Covalent compound)असे म्हणतात. पाणी हे संयुग या सहसंयुज बंधाने तयार झालेले आहे.
Similar questions