Social Sciences, asked by TbiaSamishta, 1 year ago

सहविकरे म्हणजे काय 10वी अभ्यास

Answers

Answered by Sidyandex
29

शरीराच्या संतुलित वाढीसाठी वेगवेगळ्या  द्रव्यांची गरज असते. याच द्रव्यांपैकी एक म्हणजे जीवनसत्वे.

जीवनसत्वे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया संतुलितपणे सुरु ठेवण्यासाठी सहविकारसारखे काम करतात.

सहविकरे म्हणजेच सूक्ष्मजीव जे वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया घडवून आणतात.

तेच काम शरीरामध्ये जीवनसत्वे करतात. विशिष्ट जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपणास वेगवेगळे आजार होऊ शकतात.

वनस्पती जीवनसत्वे स्वतः तयार करतात तर प्राण्यांना ती अन्नाद्वारे मिळतात.

Answered by chaudhriumesh5
3

Answer:

sahvikre mhanje kay mrathi

Similar questions