sahityikrutinchya aaswad ghetana lakshat ghyayche mudde tumchya shabdat liha
Answers
Answered by
1
नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) मधील 'बालसाहित्यिका- गिरीजा किर' या स्थूलवाचनावर आधारित आहे.
★ साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे -
साहित्यकृतीचा आस्वाद घेताना आपण त्यातून लेखकाला काय सांगायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्या साहित्यातील कथानक, त्याचा जीवनाशी संबंध, प्रसंगरचना, उत्सुतका, व्यक्तिरेखा, लेखकाची वर्णनशैली, अलंकारिक भाषा या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतला पाहिजे. त्या कथानकातून व्यक्त होणारा संदेश आणि प्रकट होणारी मूल्ये यांचा वाचकाच्या मनावर होणारा परिणाम महत्वाचा असतो.
धन्यवाद..."
Similar questions
Math,
4 months ago
Chemistry,
4 months ago
English,
9 months ago
Social Sciences,
9 months ago
Political Science,
1 year ago
English,
1 year ago