Science, asked by PragyaTbia, 1 year ago

सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय?

Answers

Answered by suhanisuryawanshi29
3

सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय?

Answered by gadakhsanket
5

★ उत्तर - प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणासुत्रणाच्या ठराविक जोड्या असतात.यातील एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने ,प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकां सारखी असतात.अशा गुणासुत्रांना सजातीय गुणासूत्रे असे म्हणतात.

उदा.मानवाच्या पेशीतील गुणसूत्र जोडी क्रमांक 1म्हणजे त्याच्या मातेकडून आलेले गुणसूत्र क्रमांक 1आणि पित्याकडून आलेले गुनसूत्र क्रमांक 1 हि दोन्ही गुणासूत्रे सजातीय असतात.

धन्यवाद...

Similar questions