Science, asked by chaplerahul6, 2 months ago

सजीवांच्या शरीरांमध्ये श्वसनाची प्रक्रिया कशी चालते​

Answers

Answered by sanmaykamble20062008
0

Answer:

श्वास आत घेणे आणि बाहेर टाकणे या प्रक्रियेस श्वसन (इंग्लिश: Respiration, रेस्पिरेशन) असे म्हणतात. श्वसनाचे दोन प्रकार आहेत :

फुप्फुसांतील श्वसन

पेशीय श्वसन

श्वसन ही सलग चालणारी प्रक्रिया आहे. श्वसनामध्ये बाहेरील हवा आत घेतली जाते, व आतील बाहेर टाकली जाते.

Similar questions