Hindi, asked by samarth6135, 1 month ago

सजीवाला निवाऱ्याची गरज का असते ?​

Answers

Answered by UltimateAK
9

Answer:

  • सजीवाला निवाऱ्याची गरज का असते ?

Explanation:

  • इयत्ता –तिसरी तवषय : पररसर अभ्यास
  • सजीव निर्जीव गोष्टी ओळखता आल्या ? ... जरा डोके • सजीवाला निवाऱ्याची गरज का असते ? चालवा!
  • please make it a brainliest answer.
Answered by akankshabharatiyasl
0

Answer:

सजीव ही व्याख्या सर्व सजीवाना लागू आहे.फक्त प्राण्याना नाही.

Explanation:

सजीव ही व्याख्या सर्व सजीवाना लागू आहे.फक्त प्राण्याना नाही. जीव म्हणजे काय हा प्रश्न सुद्धा तसा जटिल आहे. सजीव सृष्टीमधील सर्वात लहान घटक म्हणजे पेशी. एकदा पेशी नष्ट झाली म्हणजे सजीवाचे आस्तित्व संपले. या पृथ्वीवर पेशी सजीव आहे. पेशीची व्याख्या- पेशी पटलाने बद्ध. पेशी अंतर्गत चयापचय श्वसन, अन्न ग्रहण, उत्सर्जन अशा क्रिया चालू आहेत. पेशीची वाढ होते,पेशी विभाजन होते. पेशी विघटन म्हणजे पेशीचा मृत्यू. सर्वसजीवाना मृत्यू आहे.पेशीचे कार्य ऊर्जा विनिमयाच्या नियमानुसार चालते. पेशीपटलामधून आलेल्या अन्न रेणूंच्या चयापचयामधून पेशी आवश्यक ऊर्जा निर्माण करते. थोडक्यात पृथ्वीवर पेशीबाहेर सजीव कोठेही नाही.

#SPJ3

Similar questions