Science, asked by PragyaTbia, 11 months ago

सजीवांतील महत्त्वाच्या जीवन प्रक्रीया कोणत्या आहे?

Answers

Answered by kishanagarwal234
0

xgudugdgkdgdmhddjgejtegdjgxjgxcig UGC zc

Answered by gadakhsanket
8
★उत्तर - सजीवांतील महत्त्वाच्या जीवन प्रक्रीया खाली दिल्या आहेत.

१)श्वसन ,
२)रक्ताभिसरण ,
३)पोषण,
४)उत्सर्जन ,
५)प्रतिसाद,
६)संवेदन.

आहारातून पचनाने तयार झालेल्या अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रियांची गरज आहे.
उत्सर्जन संस्था ही शरीरातील निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत करते.चेतासंस्थेमार्फत प्रतिसाद जीवनप्रक्रियेसाठी मदत करते.
या यंत्रणामुळे शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन होते आणि त्या क्रमवार घडवून आणल्या जातात.

धन्यवाद.
Similar questions