Hindi, asked by shriram72, 7 months ago

सकाळच्या वेळी अभ्यास अधिक चांगला होतो, हे तुम्हाला पटते का? स्पष्ट करा.​

Answers

Answered by guruparsadsonawane18
6

Answer:

हों नक्की सकाळच्या वेळी आभ्यास करणे अधिक चांगला असते

Explanation:

सकाळी सकाळी अभ्यास केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते .

व आपली बुद्धी तरबेज होते .म्हणून सकाळच्यावेळी अभ्यास करणे अधिक चांगला असतो .

Similar questions