History, asked by Aaruburande46, 10 hours ago

सकारण स्पष्ट करा

तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.​

Answers

Answered by vivek37069
11

Answer:

लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.

(२) दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.

(३) कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले ‌.यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

Explanation:

Similar questions