India Languages, asked by kanaga14, 8 months ago

८.सखू आजी
प्र.२ 'सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते' हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
Class 9 Marathi textbook.
Please give me correct answer fast. ​

Answers

Answered by omkarbedarkar1670
5

Answer:

मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते कारण ___

1 point

a). ती कविता करते

b). ती कवितेत बोलते कवितेत जगते

c). ती म्हातारी झाली होती

Answered by tanuja200746
0

Answer:

1. ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’2. ‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/ मरलं माणूस, झिजलं कानुस/म्हातारी नवसाची, भरून उरायची.’3. ‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली.’

Explanation:

turn your phone and see the inverse line

ʇsəı|ʋıɐɹq sɐ ʞɹɐɯ ʎ|ρʋıʞ

Similar questions