Hindi, asked by khushijaiswal3005, 11 months ago

सखूआजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा​

Answers

Answered by ganesha108
143

Answer:

कृती : ( स्वमत अभिव्यक्ती )

सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावांतील साम्यस्थळे शोधा .

उत्तर : सखू आजी व माझी आजी यांतील साम्यस्थळे :

( 1 ) दोघीही वृद्ध आहेत आणि बोलका स्वभाव आहे .

( २ ) दोघीही म्हणींचा अचूक वापर करतात .

( ३ ) ग्रामीण भाषेत बोलतात .

( ४ ) सर्व समारंभात सामील होतात .

( ५ ) अडल्या - नडलेल्यांना मदत करतात .

( ६ ) अचूक निर्णयक्षमता आहे .

( ७ ) सत्यवचनी आहेत .

( ८ ) सल्ला देण्यात सहृदय आहेत .

( ९ ) बहारदार व अद्भुत गोष्टी सांगतात .

( १० ) बोलताना अवर्णनीय आनंद देतात .

मला brainliest म्हणून कृपया मार्क करा!

Answered by jyotishelke710
7

Answer:

thank you a lot

Similar questions