सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्य स्थळ शोधा
Answers
Answer:
परिणाम लिहा.
उत्तर:
प्र. २. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
उत्तर:
(१) ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’
(२) ‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/ मरलं माणूस, झिजलं कानुस/म्हातारी नवसाची,भरून उरायची.’
(३) ‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली.’
प्र. ३. गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
प्र. ४. कंसातील सूचनेनुसार बदल करा.
उत्तर:
(अ) याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
उत्तर: वर्तमानकाळ
(आ) आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तर: आजी – सामान्यनाम
(इ) आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा)
उत्तर: आजी माझी दूरची होती.
Answer:
सखूआजीप्रमाणे माझी आजीसुद्धा खूप प्रेमळ आहे. माझ्या आजीचे नाव जानकी आहे. माझी जानकी आजी साऱ्या गावाची सुद्धा आजीच आहे. सारे गावकरी तिच्यासाठी जणू तिचे नातेवाईकच आहेत. गावातून फिरताना ती प्रत्येकाशी प्रेमाने बोलते. तिच्याविषयी साऱ्यांच्या मनात आदर आहे. कोणतेही संकट आले, अडचण आली तर सल्ला मागायला गावकरी येतात. आजीच्या विचारांना सगळे मान देतात. गावातल्या लहान-लहान मुलांना जमवून त्यांना छान गोष्टी सांगणे तिला आवडते. पण कोणी शाळेला दांडी मारली तर तिला आवडत नाही. ‘शिकून सवरून मोठे व्हा’ असे तिचे नेहमी सांगणे असते. गावामध्ये कोणी मरण पावले, कोणाकडे बारसे असेल, कुणाकडे लग्न असेल तर माझी ‘जानकी आजी’ तिथे मुद्दाम असणारच. तिच्या सूचनेनुसार सगळे वागतात. तिचा शब्द कोणी मोडत नाही
Explanation: