India Languages, asked by pradu8959, 1 year ago

sakharpuda invitation in marathi

Answers

Answered by Gethuya
1
I don't want any invitation
Answered by gadakhsanket
4

★ साखरपुडा सोहळा निमंत्रण -

|| श्री गणेशाय नमः ||

चि. सौ. का. पूनम

(श्री सुरज चौधरी पाटील, रा. भुसावळ यांची कन्या)

आणि

चि. चेतन

(श्री. यजुर्वेद पवार पाटील, रा. कोल्हापूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र)

यांचा साखरपुडा सोहळा शुक्रवार दिनांक १२.०७.२०१९ रोजी आयोजित केला आहे. तरी आपण या सोहळ्यास उपस्थित राहून आमचा मान वाढवावा ही विनंती.

| वधूवरांना आशिर्वाद हाच आपला आहेर |

निमंत्रक - सुरज चौधरी पाटील व परिवार.

ठिकाण - महालक्ष्मी सभागृह, भुसावळ.

धन्यवाद.

Similar questions