समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते?
milowil:
What the study shows that from the contour line?
Answers
Answered by
2
Answer:
समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात : १ एखाद्या ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची उंची . २ संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप . ३ एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे .
Answered by
0
Answer:
एखाद्या ठिकाणी ची समुद्रसपाटीपासूनची उंची संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उताराचे स्वरूप एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेले ठिकाणी
Similar questions