Hindi, asked by sumitraakhade, 3 months ago

समूह बदल एक शब्द लिहा: दुसऱ्यावर उपकार करणारा​

Answers

Answered by MayureshPolke12
18

Answer:

परोपकार आहे उत्तर .

Explanation:

make me brainlist

Answered by franktheruler
20

समूह बदल एक शब्द

: दुसऱ्यावर उपकार करणारा - परोपकारी

समूह शब्दांच्या एक शब्द , उदहारण

  • संपादन करणारा - संपादक
  • ज्याचे आकलन होत नाही असे - अनाकलनीय
  • कहीही माहित नसलेला - अज्ञानी
  • घरी पाहून म्हणून आलेला - अतिथि
  • ज्याला कोणीही शत्रू नाही असा - अजात शत्रू
  • एख़ाद्याचे मागून घेणे - अनुगमन
  • कमी आयुष्य असलेला व्यक्ति - अल्पायु
  • अन्न देणारा - अन्नदाता
  • जे साध्य होणार नाही ते - असाध्य
  • प्रत्यक्ष किंवा जे समोर नाही असे - अप्रत्यक्ष
  • जे माहित नाही ते - अज्ञात
  • ज्याला मरण नाही असा - अमर
Similar questions