Chemistry, asked by RiyaKhurrana, 3 months ago

समुहदर्शक शब्द ।।।।।।।।​

Answers

Answered by junaidkhan52
2

Explanation:

समूहदर्शक शब्द भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती

ढगांचा – घनमंडल

फळांचा – घोस

मुलांचा, मुलींचा – घोळका

माणसांचा – घोळका

भाकरीची – चवड

पोळयांची – चवड, चळत

घरांची – चाळ

केसांची – जट

साधुंचा – जथा

दुर्वाची – जुडी

पालेभाजीची – जुडी

करवंदाची – जाळी

चाव्यांचा – जुडगा

उतारुंची – झुंड

केसांचा – झुबका

प्रवाशांची – झुबड

वानरांची, चोरांची – टोळी

वाळूचा – ढीग

मातीचा, विटांचा – ढिगारा

फूल झाडांचा – ताटवा

लमाणाचा – तांडा

विमानांचा – ताफा

पक्षांचा – थवा

Answered by shehzadikomalbhumi58
1

I hope it's helps you riya........

Attachments:
Similar questions