Biology, asked by vilaskhude9, 1 year ago

समूहदर्शक शब्दांची यादी करा. उदा. धान्याची रास
10 लाकडांची
मुलांचा घात प्राण्यांचा न
० पक्ष्यांचा राजा द्राक्षांचा 13
आकृतीतील शब्दावरुन शब्द जुळवून प्र.१० चौकटीतील शब्द वापरुन
० केळ्यांचा​

Answers

Answered by pesh20gathoni
54

प्रश्‍न १. समूहदर्शक शब्दांची यादी करा :

उदा. - धान्याची - रास

(१) लाकडांची

(२) पक्ष्यांचा

(३) केळ्यांचा

(४) प्राण्यांचा

(५) मुलांचा

(६) द्राक्षांचा

उत्तरे -

(१) लाकडांची - मोळी

(२) पक्ष्यांची - थवा

(३) केळ्यांचा - लोंगर किंवा घड

(४) प्राण्यांचा - कळप

(५) मुलांचा - घोळका

(६) द्राक्षांचा - घड किंवा घोस.

प्रश्‍न २. पुढील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द त्रिहा :

१) सांडलं २) रास ३) माय

उत्तरे -

१) सांडलं - पडलं

२) रास - मिजास

३) माय - साय

Answered by selimashaikh
5

Answer:

१-मोळी

२-दफचठडछठझणठझढ

Similar questions