Sociology, asked by vilaskhude9, 10 months ago

समूहदर्शक शब्दांची यादी करा. उदा. धान्याची रास
1. लाकडांची
० मुलांचा
० केळ्यांचा
०पक्ष्यांचा राता
प्राण्यांचा
द्राक्षांचा जहर​

Answers

Answered by pesh20gathoni
11

प्रश्‍न १. समूहदर्शक शब्दांची यादी करा :

उदा. - धान्याची - रास

(१) लाकडांची

(२) पक्ष्यांचा

(३) केळ्यांचा

(४) प्राण्यांचा

(५) मुलांचा

(६) द्राक्षांचा

उत्तरे -

(१) लाकडांची - मोळी

(२) पक्ष्यांची - थवा

(३) केळ्यांचा - लोंगर किंवा घड

(४) प्राण्यांचा - कळप

(५) मुलांचा - घोळका

(६) द्राक्षांचा - घड किंवा घोस.

प्रश्‍न २. पुढील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द त्रिहा :

१) सांडलं २) रास ३) माय

उत्तरे -

१) सांडलं - पडलं

२) रास - मिजास

३) माय - साय

learn more about ..... https://brainly.in/question/14353536

Similar questions