समाजाची वैशिष्ट्ये कोणती.
Answers
Answer:
please answer this question
Answer:
समाजाची वैशिष्ट्ये त्यांच्या व्याख्येसह दिली आहेत
Explanation:
समाजातील व्यक्तींच्या आंतरकिया या समानश्रद्धा, परंपरा, चालीरीती, रूढी, मूल्ये व वर्तणूक यांवर अवलंबून असतात. त्यांच्या आंतरकियांवर प्रभाव पडणाऱ्या समान ( वर्तन ) पद्धतींनी त्यांच्या समाजाची संस्कृती बनलेली असते. थोडक्यात समाजातील व्यक्तींच्या श्रद्धा, प्रथा, परंपरा, रूढी, मूल्ये व वर्तनप्रकार हे जवळजवळ सारखे असतात. त्यामुळे या समाजास एक वेगळी संस्कृती लाभलेली असते. प्रत्येक समाजाची स्वत:ची अशीही वैशिष्टपूर्ण संस्कृती असते. संस्कृती म्हणजे समग समाजाची एक जीवन-पद्धती किंवा जीवनमार्ग होय. त्या त्या संस्कृतीतील मूल्यव्यवस्थेमुळे प्रत्येक समाजाच्या संस्कृतीला वेगळेपण लाभते. या संस्कृतीमुळेच समाज टिकून राहतो. संस्कृतीशिवाय समाजाची कल्पना करता येत नाही.
म्हणूनच समाज आणि संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत.
For more such question: https://brainly.in/question/39435423
#SPJ3