History, asked by Saiee123, 1 month ago

१) समाज कसा तयार होतो?​

Answers

Answered by sikandars0007
4

Answer:

उत्तर : स्त्री-पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले-मुली मिळून समाज तयार होतो. आपली कुटुंबे, विविध गट, संस्था, संघटना या सर्वांनी समाज बनलेला असतो; परंतु माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नव्हे. लोकांमधील परस्परसंबंध, व्यवहार व त्यांच्यातील देवाण-घेवाण यांचा समावेश समाजात होतो. समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात; तेव्हा त्यांचा समाज तयार होतो.

Similar questions