समाजामध्ये विपथगामि वर्तनाचे किती प्रकार दिसून येतात
Answers
Answer:
मानसशास्त्र (इंग्लिश भाषा|इंग्लिश): Psychology, सायकॉलॉजी ;) हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे.
Explanation:
हा शब्द psyche साईक'(मन)' व logus लोगस(शास्त्र) या शब्दांवरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला.'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केली गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा.संवेदना,विचार,भावना इ.)