History, asked by bhausahebthube384, 1 year ago

समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित
आहेत ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा.​

Answers

Answered by A2motivatiin
13

Answer:

समाजात बालविवाह अंधश्रद्धा तसेच ग्रहगोल या अनिष्ट चालीरीती सुरू आहेत

बालविवाह -- आजही समाजात खेडयापाडयात बालविवाह चालले आहे हे बालविवाह थांबवण्यासाठी शासनाने योजनाही सुरू केली आहे

अंधश्रद्धा -- या अंधश्रद्धेमध्ये अनेक भोंदू बाबा आजही आपल्या समाजात आहेत या अंधश्रद्धे बद्दल शाननाने सक्त निर्बंध ठेवले आहेत

Similar questions