History, asked by pp6090170, 3 months ago


समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित
आहेत ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा.

Answers

Answered by loknadamjinaga1049
1

Answer:

समाजात सद्या खूप अनिष्ट प्रथा चालू आहेत.

१) मुलींना मासिक धर्माचा त्रास - मुलींवर मासिक पाळीच्या काळात खूप बंधने लादली जातात. आताच्या आधुनिक युगात देखील त्यांना सॅनीटरी पॅड सुद्धा काळया पॉलीथीन बॅग मध्ये आणावे लागते.

२) कौमार्य चाचणी - काही समाजात आताही मुलीची लग्न नंतर कौमार्य चाचणी केली जाते. मुलांनी कितीही शेण खाल्लं, तोंड काळ केलं तरी चालते.

३) हुंडा - हुंडा हा आताही घेतला जातो उलट शिक्षित लोकाकडून जास्त प्रमाणात घेतला जातो. फक्त तो आता सोनं आणि वस्तू रुपात घेतला जातो.

उपाय .

१) मासिक पाळी - घरातील स्त्री ने या बाबतीत सक्षम भूमिका घ्यावी.

२) कौमार्य चाचणी - या बाबत वधू व वराने लग्नाआधी बोलून घ्यावे.

३) हुंडा - या वर कोणताही उपाय नाही. ज्यांना नको असतो ते नाही घेत. ज्यांना हवं असतो ते कोणत्याही मार्गाने ते मिळवतात.

Similar questions