History, asked by samata123, 2 months ago

समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित
आहेत ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा. .
तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे
केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा.​

Answers

Answered by NishthaThali
3

फक्त ज्ञान अज्ञानाचा अंधकार दूर करू शकते. आसाराम रामफळ रामरहीम अशा ढोंगी बाबांना देव किंवा संत मानणारे तथाकथित सुशिक्षित लोक आणि त्यांची अशा बाबांवर असलेली अपार भक्ती बघितल्यावर समाजात व्याप्त असलेले 'अज्ञान' आणि अविवेक किती खोलवर पसरले आहे, हे समजून येते.

समाजातील मेहनत करून उपजीविका कमावणारे बरेच सुशिक्षित तथाकथित पुरोगामी सुद्धा, वेळ नसल्याने तसेच समाजातील खोलवर पसरलेल्या विकृतींची संपूर्ण माहिती नसल्याने, या विषयावर नुसता विषय निघाला तरी ते भीतीने फडफडायला लागतात.

भूत!!

डिस्क्लेमर: भूतांवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्यास क्षमस्व!!

लोकांच्या मनात असलेल्या भुताच्या कल्पना!

भूतांचे विविध रूप, त्यांचे जाती, धर्म आणि लिंगनुसार वेगवेगळे गुण!! त्यांचे उपाय!!! इत्यादी तथ्यहीन गोष्टी काही लोक मनापासून मानतात. समाजात दबक्या आवाजात बोलल्या जाणाऱ्या या कथा ऐकून, वाचून बरेच लोक जाम घाबरतात तर अनेक त्यातून भरपूर मनोरंजन ही करतात.

बरेच लेखक समाजात प्रचलित लोकांना घाबरवणाऱ्या या काल्पनिक पात्रांच्या उपयोग करून त्यांच्या कहाणी भरपूर मीठमसाला लावून लोकांच्या मनात भीतीची लाट उत्पन्न करणारे लेखन करतात! फार मोठा बिझनेस आहे, लेखनाला पाठक ही भरपूर मिळतात. त्याच धर्तीवर बॉलीवूड रामसे टाइप सिनेमा बाजारात उतरवतात.

.

.

.

Hope it helps !

Similar questions