History, asked by manishasonawane01055, 9 months ago

समाजात कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते

Answers

Answered by mahipandey533
1

Answer:

समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते. अन्न-वस्त्र-निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते; कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत.

hope it will helpful

Answered by manishagavle600
0

Answer:

हधडसथलडलभज्ञडवधभमीश़मरा

भदनढग

Similar questions