History, asked by mohamedshaikh1988, 1 month ago

समाजात कायद्याची गरज का असते​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

pls mark me as brainlist.

Explanation:

कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता, कायदा नेमका काय आहे हे ठरवण्याकरिता, प्रत्येक समाजात शासक व प्रजा अशी विभागणी असायलाच हवी. समाजावर, प्रजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकालाही कायद्याची मदत लागते. एवढेच काय, पण शासकावर नियंत्रण ठेवण्यासाठीही कायद्याचीच गरज लागते.

Similar questions