समाजात संगर्श केव्हा निर्माण होतात
Answers
Answered by
7
Answer:
चुकलं तर माफी मागतो
Explanation:
जेव्हा एखादे खुप मोठे संकट समाजावर येते तेव्हा समाजात संघर्ष निर्माण होतो
Answered by
1
Answer:
Hope it will help you
Explanation:
परस्परविरुद्घ अशी उद्दिष्टे, ध्येये,प्रवृत्ती, भावना ही जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर जागृत होतात, त्यावेळी सामाजिक संघर्ष उद्भवतात. ... समूहात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सामाजिक संघर्ष अटळ ठरतो. सामाजिक संघर्षाची कारणे अनेक आहेत; तथापि सामूहिक असंतोष, द्वेष, सुडाची भावना ही प्रमुख व मूलभूत होत.
Please make as the brainliest answer
Similar questions