History, asked by Anushkka6689, 1 month ago

समाजात. संघर्ष. केव्हा. निर्माण. होऊ. शकतात

Answers

Answered by bagavevedika14
5

Answer:

जेव्हा समाजातील एकजूट भंग पावते , समजाच्या मानसिकतेला तडा जातो , समाज बिखरतो , आजूबाजूला पसरतो , एकत्र काम करत नाही ,जातीभेद , मतभेद यांसारख्या आपत्तींमुळे समाजाला तडा जातो

Similar questions