Social Sciences, asked by sirsathbalu, 6 hours ago

समाजात व्यक्ती प्रतिष्ठा कशी निर्माण होईल​

Answers

Answered by pcplionelmessi
22

Answer:

प्रतिष्ठा म्हणजे समाजातील एखाद्याच्या पदाशी संबंधित प्रतिष्ठा किंवा मान. एखादी व्यक्ती स्वत: च्या किंवा तिच्या स्वत: च्या कर्तृत्वाने प्रतिष्ठा मिळवू शकते, ज्यास साध्य स्थिती म्हणून ओळखले जाते, किंवा त्यांना त्यांच्या वारसांद्वारे स्तरीकरण प्रणालीत स्थान दिले जाऊ शकते, ज्यास एस्केटेड स्टेटस म्हटले जाते|

Explanation:

Hope it helps✌️

Answered by rajraaz85
2

व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे काय?

प्रत्येक समाज हा व्यक्तींनी बनलेला असतो. समाजात असणाऱ्या व्यक्तीच्या स्थानावरून किंवा प्रतिष्ठेवरूनच त्या समाजाची प्रतिष्ठा ठरत असते म्हणून व्यक्ती प्रतिष्ठा खूप महत्त्वाची मानली जाते.

व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा समाजात असणारा मान किंवा त्याला मिळणारा दर्जा होय. समाजात वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व राहत असतात त्यामुळे प्रत्येकाला समान प्रतिष्ठा असेलच असे नाही. एखाद्या व्यक्तीला समाजातील इतर घटकांकडून मिळणारा मान, सन्मान, दर्जा, आदर या सर्वांवरून त्या व्यक्तीची व्यक्ती प्रतिष्ठाही ठरत असते.

ज्या व्यक्तीला समाजामध्ये एक वेगळे स्थान प्राप्त झालेले असते व समाजातील इतर प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीकडे एका विशिष्ट आदराने बघत असेल स्वतःहून त्या व्यक्तीला मान सन्मान दर्जा देत असेल त्यावेळेस त्या व्यक्तीची व्यक्ती प्रतिष्ठा ही अतिशय उंच आहे असे म्हणता येईल.

समाज आणि प्रतिष्ठा बद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/51290894

https://brainly.in/question/43598142

#SPJ3

Similar questions